Women T20 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Shikha Pandey 53 Runs: महिला कसोटीपटू शिखा पांडे हिने शनिवारी हिने शनिवारी आक्रमक अर्धशतक ठोकताना झुंझार अर्धशतक ठरले, पण ते गोव्याच्या महिला संघासाठी निष्फळ ठरले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: महिला कसोटीपटू शिखा पांडे हिने शनिवारी हिने शनिवारी आक्रमक अर्धशतक ठोकताना झुंझार अर्धशतक ठरले, पण ते गोव्याच्या महिला संघासाठी निष्फळ ठरले. इतर बॅटर अपयशी ठरल्यामुळे त्यांना सातव्या अत्रेय महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामना चंडीगड येथील डीएव्ही ८ मैदानावर झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चंडीगडने ७ बाद १६६ धावा केल्या. गोव्याचा डाव १०४ धावांत संपुष्टात आला. शिखा हिने ३३ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : चंडीगड : २० षटकांत ७ बाद १६६ (तानिया भाटिया ३०, आराधना बिश्त ७५, पारुषी प्रभाकर २२, शिखा पांडे ३-०-२१-०, मिताली गवंडर ३-०-३१-०, पूर्वा भाईडकर ४-०-२७-२, सुनंदा येत्रेकर ४-१-२८-२, तनया नाईक ३-०-२९-२, श्रेया परब २-०-१२-०, आराधना सरोज १-०-१२-०) वि. वि. गोवा : १८.३ षटकांत सर्वबाद १०४ (श्रेया परब १, ऊर्वशी गोवेकर ६, दिव्या नाईक ३, पूर्वा भाईडकर ७, विनवी गुरव ३, शिखा पांडे ५३, सुनंदा येत्रेकर ३, तनया नाईक ८, सयानी राऊत देसाई ०, मिताली गवंडर १८, आराधना सरोज नाबाद ०, आराधना बिश्त २-२१, कुमारी शिबी २-१३, ज्योती कुमारी २-२५, पूर्वी सिंग २-२६, रजनी देवी २-१८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

VIDEO: पाकडे कधीच सुधरणार नाही! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अयूबचं वादग्रस्त सेलिब्रेशन; अभिषेक शर्माने दिलं चोख प्रत्युत्तर

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT