Keerthy Suresh and Antony Thattil Wedding Dainik Gomantak
मनरिजवण

Keerthy Suresh Wedding: शुभमंगल सावधान! कीर्ती-अँटोनी अडकले लग्नबंधनात

Keerthy Suresh and Antony Thattil Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून कीर्ती सुरेश लग्नगाठ बांधणार याची चर्चा सुरु होती

Akshata Chhatre

Keerthy Suresh and Antony Thattil Wedding Goa

पणजी: बाबी जॉनमधून बॉलीवूडमध्ये धमेदार एंट्री घ्यायला तयार असलेली कीर्ती सुरेश लग्नबंधनात अडकली आहे. कीर्तीने गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी प्रियकर अँटोनीसह काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत सप्तपदी पूर्ण केले. गेल्या अनेक दिवसांपासून कीर्ती सुरेश लग्नगाठ बांधणार याची चर्चा सुरु होती. कीर्तीने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज शेअर करून चाहत्यांना खुश केलं.

दक्षिणेतील अय्यंगार परंपरेनुसार कीर्तीचा विवाह संपन्न झाला आणि या रीतील अनुसरून कीर्ती हिरव्या रंगाच्या मडीसर साडीत दिसली, तिने केसांची रचना सुद्धा पारंपरिक पद्धतीने केली होती, ज्याला दक्षिणी लोकं अंदल कोंडाई असं म्हणतात. कीर्तीच्या लग्नानंतर अनेक बड्या सेलिब्रिटींनी कीर्ती आणि अँटोनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT