Karan Kundrra And Tejasswi Prakash Dainik Gomantak
मनरिजवण

Celebrity Birthday Goa: करणने गर्लफ्रेन्ड तेजस्वीसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस; लव्हबर्ड्सने शेअर केले Photo, Video

Karan Kundrra And Tejasswi Prakash In Goa: करण कुंद्राचा 40 वा वाढदिवस कसा साजरा केला हे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Pramod Yadav

Karan Kundrra And Tejasswi Prakash In Goa

पणजी: लव्हबर्ड्स करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे एकमेकांच्या प्रेमात वेडे आहेत आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स त्याचा पुरावा आहेत. करण त्याची मैत्रिण तेजस्वीसोबत गोव्यात एकत्र वेळ घालवत आहेत. 16 ऑक्टोबर रोजी तेजस्वीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर गोवा ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

16 ऑक्टोबर रोजी, तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला, यात दोघांनी गोव्यात एकत्र घालवलेले क्षण चित्रित करण्यात आले आहेत. 'पीस' या कॅप्शनसह क्लिप अपलोड केली आहे.

करण कुंद्राचा 40 वा वाढदिवस कसा साजरा केला हे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघेही बीचवर एन्जॉय करताना आणि डिनर डेट आणि रोमँटिक वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत.

तेजस्वीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटोही अपलोड केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये कपल कॅन्डल लाईट डिनर करताना दिसत आहे. करण काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे, तर तेजस्वीने स्ट्रॅपलेस ड्रेस घातला आहे. एका फोटोमध्ये, तेजस्वीने गुलाबी रंगाचा ओम्ब्रे ड्रेस घातला आहे.

11 ऑक्टोबर रोजी करण कुंद्रा 40 वर्षांचा झाला. करण आणि तेजस्वीने हा खास दिवस एकत्र साजरा केला. तिने करणसाठी एक पोस्ट लिहून त्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या.

'मी अनेकदा विचार करत बसते आणि तुझ्यासोबत असताना तू दिलेल्या सर्व आठवणींचा विचार करते. मला आशा आहे की या वर्षी आणि जेव्हाही मी तुझ्याबरोबर असेन तेव्हा तुझा आत्मा तितकाच गोड राहील. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या सनी #terebinanaguzarae, अशा शब्दात तेजस्वीने करणला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT