Election committee meeting was held

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

आगामी निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक समितीची बैठक पार पडली

राज्यातील आगामी निवडणुकांच्या संदर्भात आज पणजी येथील भाजप गोवा कार्यालयात निवडणूक समितीची बैठक पार पडली.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: गोवा राज्याच्या 2022 विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly elections 2022) वारे सर्वत्र घुमू लागले आहेत. राजकीय वर्तुळात रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. यातच राज्यातील आगामी निवडणुकांच्या संदर्भात आज पणजी येथील भाजप गोवा कार्यालयात निवडणूक समितीची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), संतोष बीएल, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Tanavade), श्रीपाद नाईक, नरेंद्र सवाईकर, दामू जी. नाईक यांच्यासह विविध मतदारसंघातील (Constituency) विविध नेते या बैठकीसाठी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT