Sri Lanka  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज श्रीलंकेच्या दौऱ्यावर

भारताने श्रीलंकेला 3 अब्ज श्रीलंकन ​​रुपये दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

श्रीलंका सरकारने अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या आयातीसाठी भारताने विस्तारित केलेल्या $1 बिलियन क्रेडिट लाइनपैकी $7 दशलक्ष वापरण्यास मान्यता दिली आहे. एक दिवस आधी भारताने श्रीलंकेला 3 अब्ज श्रीलंकन ​​रुपये दिले.

श्रीलंकेच्या दौऱ्यावर रविवारी अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ येथे येणार आहे. यूएस ट्रेझरी आणि स्टेट डिपार्टमेंटचे हे शिष्टमंडळ 26 ते 29 जून दरम्यान श्रीलंकेला भेट देणार असून ते सध्याच्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करेल.

आर्थिक संकट आणि परकीय चलनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंका सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. देशाच्या काळजीवाहू सरकारने लोकांसाठी परकीय चलन ठेवण्याची मर्यादा कमी केली आहे. आता एखादी व्यक्ती परकीय चलनात कमाल $10,000 ठेवू शकते. यापूर्वी ही मर्यादा $15000 पर्यंत होती.

श्रीलंका सरकारची परकीय चलनाची तिजोरी पूर्णपणे रिकामी आहे. तेल आणि जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी देशाकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत आवश्यक परकीय चलन साठा राखण्याच्या उद्देशाने ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

SCROLL FOR NEXT