चीन मध्ये पत्रकारांवर पाळत ठेवणे, त्यांचा छळ करणे, त्यांना धमक्या देणे अशा गोष्टी घटत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत.  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये विदेशी पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या

चीनमध्ये परदेशी पत्रकार परिस्थिती खूप खराब परिस्थितीत आपले काम करत आहे.असेअमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून (From the US State Department) देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे चीनच्या वीबो या सोशल मिडिया साईटवर विदेशी पत्रकारांविरोधात खूप तोंडसुख घेण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: चीनमधील पूरासह (Including floods in China) अनेक राजकीय कारवायांचे वार्तांकन (Coverage of political activities) करणाऱ्या पत्रकारांना (journalists) चीनने दिलेल्या वागणूकीबद्दल अमेरिकेकडून अक्षेप (Objection from America) घेण्यात आला आहे. चीनमध्ये परदेशी पत्रकारांना मोकळेपणाने काम करु दिले जात नाही. एवढेच नाहीतर तेथे पत्रकारांवर पाळत ठेवणे, त्यांचा छळ करणे, त्यांना धमक्या देणे अशा गोष्टी घटत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत. वार्तांकनाच्यावेळी आंतरराष्ट्रीय पत्रकारांना त्रास देण्यात येतो.

याबाबत अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून (From the US State Department) देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, चीन आपल्या विरुध्द देण्यात येणाऱ्या बातम्यांवर कठोर शब्दात विधाने करुन वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. त्यांच्या विरोधातील बातम्यांन विरोधात चिनकडून नकारात्मक टिप्पणी करण्यात येत आहे. अशा नकारात्मक बातम्या देणाऱ्या पत्रकारांना सोशल मिडियाच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.

चीनमध्ये परदेशी पत्रकार परिस्थिती खूप खराब परिस्थितीत आपले काम करत आहेत. स्‍टेट डिपार्टमेंटकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, चीनमध्ये राहणाऱ्या विदेशी पत्रकारांना वीज देण्यास नकार दिला जात आहे. तेथे पत्रकारांना स्वतंत्रपणे काम करता येणे खूप अवघड आहे. बिजिंगमध्ये 2022 ला ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक गेम्स आहेत. त्यावेळी चीन पत्रकारांबाबतची भूमिका समजून घेऊन परदेशी पत्रकारांचे स्वागत करेल. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

चीन सध्या भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे. या परिस्थितीच्या वार्तांकनावेळी चीनने विदेशी पत्रकारांवर खूपच बंधने आणली आहे. हुनान शहरात विदेशी पत्रकारांची चीनी नाकरिकांनी प्रतारणा केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हाँगकाँगकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीनच्या वीबो या सोशल मिडिया साईटवर विदेशी पत्रकारांविरोधात खूप तोंडसुख घेण्यात आले आहे. बातम्यांमध्ये चीन मधील परिस्थितीला चूकीच्या पध्दतीने दाखविण्यात येत आहे. असे यात म्हणले आहे. चीनमध्ये शी जिंपिंग यांचे सरकार आल्यानंतर येथे पत्रकारांवर आंकुश ठेवण्यात येत आहे. सरकार विरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना जेलची हवा खावी लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT