Oxford University Dainik Gomantak
ग्लोबल

ऑक्सफर्डला मागे टाकत केंब्रिज विद्यापीठाने पटकावला दुसरा क्रमांक

नव्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत केंब्रिज विद्यापीठ (Cambridge University) दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.

दैनिक गोमन्तक

QS Quacquarelli Symonds World University Ranking: नवीन जागतिक विद्यापीठ क्रमवारीत केंब्रिज विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. या क्रमवारीतील शीर्ष 10 संस्थांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये यूकेची चार विद्यापीठे आहेत. त्याचवेळी जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाबद्दल बोलायचे झाल्यास ते दोन स्थानांनी घसरुन चौथ्या स्थानावर आले आहे. (Qs Quacquarelli Symonds World University Ranking 2023 Cambridge University Oxford University)

MIT क्रमांक-1 वर आहे

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, जर आपण अमेरिकेच्या (America) मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) बद्दल बोललो तर गेल्या 11 वर्षांपासून त्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. हे विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेचे स्टॅनफोर्ड विद्यापीठ तिसरे तर हार्वर्ड विद्यापीठ (Harvard University) पाचव्या स्थानावर आहे.

या आधारावर मिळालेले गुण

केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठांनी (University) शैक्षणिक, पदवीधर गुणवत्ता आणि अध्यापन क्षमतेसाठी गुण मिळाले आहेत. इम्पीरियल कॉलेज लंडन 2023 मध्ये सातव्या वरुन सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. तर, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन 2022 पर्यंत आठव्या स्थानावर आहे. 90 ब्रिटीश विद्यापीठांपैकी 10 विद्यापीठांनी गेल्या वर्षीपासून त्यांची स्थिती सुधारली आहे. त्याच वेळी, 48 विद्यापीठांच्या क्रमवारीत घसरण झाली. तर 32 त्यांच्या जागी कायम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT