China  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये लॉकडाऊनमुळे रुग्णांची परवड

9 डिसेंबरपासून, झियानमध्ये 1800 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमधील झियान शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान एका महिलेचा गर्भपातामुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने एका पुरुषाचा मृत्यू झाला. या घटनांनंतर चीनी सरकारमधील एका अधिकाऱ्याने एक आदेश जारी केला आहे. यामध्ये नमूद केले आहे की, सर्व रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करणे अनिवार्य आहे. (People suffering in China owing to COVID-19 Lockdown)

9 डिसेंबरपासून, झियानमध्ये 1800 हून अधिक लोकांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. परिणामी रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. उपचारासाठी थडपडणाऱ्या महिला व पुरुषाकडे कोरोना चाचणी केलेली नव्हती. त्यांना सर्व रुग्णालयांनी प्रवेश नाकारला. चीनचे (China) उप-प्रीमियर सन चुनलान यांनी सांगितले की, झालेल्या घटनांमुळे मला खूप दुःख झाले. चीनमधील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) व निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT