Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

PM Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोरोनाची लागण

गोमन्तक डिजिटल टीम

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) यांना कोरोनाची लागण झाली आहे. किशिदा मोठ्या सुट्टीनंतर सोमवारपासून कामाला सुरूवात करणार होते, पण आज त्यांची कोरोना चाचणी केली असता ती सकारत्मक आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा मागील एक आठवड्यापासून सुट्टीवर होते. त्यानंतर येत्या सोमवारपासून कशिदा आपल्या कामाला सुरूवात करणार होते. त्यापूर्वी त्यांना ताप, खोकला जाणवू लागल्याने त्यांनी शनिवारी आरटीपीआर चाचणी केली. किशिदा यांची चाचणी सकारत्क आली आहे. वैद्यकिय निरिक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जपानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीचा फटका बसत आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी, त्यातुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. तसेच, कोरोना रूग्णांनामध्ये सौम्य लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

SCROLL FOR NEXT