India And Japan Dainik Gomantak
ग्लोबल

भारत-जपान यांच्या राजनैतिक संबंधांची 70 वर्षे पूर्ण, 'जपानी पंतप्रधान म्हणाले...'

भारत आणि जपान (Japan) यांच्या राजनैतिक संबंधांना गुरुवारी 70 वर्षे पूर्ण झाली.

दैनिक गोमन्तक

भारत आणि जपान यांच्या राजनैतिक संबंधांना गुरुवारी 70 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी हिंदीत ट्विट करुन दोन्ही देशांना शुभेच्छा दिल्या आहेत.

किशिदा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. आजपासून 70 वर्षांपूर्वी जपान (Japan) आणि भारताने (India) राजनैतिक संबंध प्रस्थापित करुन मैत्रीचा नवा इतिहास सुरु केला.'

त्यांनी पुढे म्हटले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हा अविस्मरणीय दिवस साजरा करताना मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या भूतकाळातील कामगिरीच्या आधारे आम्ही पुढच्या वाटेवर खांद्याला खांदा लावून चालणार आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT