Hafiz Saeed 
ग्लोबल

लाहोर हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट:10 जण जखमी

गोमन्तक वृत्तसेवा

पाकिस्तानतील लाहोर शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. हा बॉम्बस्फोट जौहर टाऊन परिसरात झाला असून विशेष बाब म्हणजे जिथे हा स्फोट झाला तिथून काहीच अंतरावर पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच घर आहे. या स्फोटात 10 जण गांभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. (The city of Lahore in Pakistan was bombed once again)

मिळालेल्या माहितीनुसार, यात आतापर्यंत 10 जण जखमी झाले आहेत.  या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण हाफिज सईदच्या घराजवळच स्फोट झाल्याने यामागे मोठे षडयंत्र असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्फोटावेळी हाफिज सईद घरात होता की नाही याचीही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT