Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रस्त्यावरच जोडपं झालं इन्टीमेट, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल; यूजर्स म्हणाले...

Viral Video Poor Couple: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक गरीब जोडपे उभे असल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

Viral Video

आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. व्यस्ततेतून थोडासा वेळ काढत आज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर घालवतो. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्हाला हे माहित असलेच की दररोज काहीना काही व्हायरल होत असते. कधी व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी पोस्ट. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ!

फिल्मी स्टाईल

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक गरीब जोडपे उभे असल्याचे दिसत आहे. मुलगी कोणत्यातरी गोष्टीवर चिडलेली दिसत असून मुलगा तिची समजूत काढताना दिसत आहे.

तो तिला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये आपल्याकडे खेचतो आणि नंतर तो तिची छेड काढतो. हा व्हिडिओ कधी आणि कुठला आहे याबद्दल कोणीतीही माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ @itztheani नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये म्हटले की, 'बघा हा गरीबांचा इमरान हाश्मी.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत अनेकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट केली की, त्याच्याकडे एक गर्लफ्रेंड आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, तो भीक मागण्यास मनाई करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT