Rahul Gandhi On PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Rahul Gandhi On PM Narendra Modi: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतांसाठी काहीही करू शकतात,’ अशी टीका विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झालेल्या सभेत केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतांसाठी काहीही करू शकतात,’ अशी टीका विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झालेल्या सभेत केली. ‘‘तुम्ही त्यांना मतांसाठी नाटक करायला सांगा ते मतांसाठी नाटक करतील, तुम्ही त्यांना मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील,’’ असे ते म्हणाले.

‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा चेहरा वापरून हे भाजप रिमोट कंट्रोलद्वारे बिहारमधील सरकार चालवित आहे,’’ असा आरोप त्यांनी केला. या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे सहभागी झाले होते.

त्यांनी त्यांच्या भाषणात, नितीशकुमार यांचे सरकार हे भाजपच्या रिमोटद्वारे चालविले जाते, असा आरोप केला. तेजस्वी यांच्या याच आरोपाचा पुनरुच्चार राहुल यांनी त्यांच्या भाषणात केला.

राहुल यांची भाषा गुंडासारखी : भाजप

बिहारमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून जी भाषा वापरली आहे, ती स्थानिक गुंडासारखी असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT