Congress Leader Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींना 13 जून रोजी ED ने बजावले समन्स

नॅशनल हेराल्ड प्रकरणी कॉंग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) 13 जून रोजी समन्स बजावले आहे

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी 13 जून रोजी नवी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. (National Herald case ED summons Rahul Gandhi on June 13)

ईडीने बुधवारी राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स जारी केले होते, परंतु काँग्रेस नेत्यांनी सांगितले की माजी पक्षप्रमुख नवीन तारीख मागतील कारण ते 5 जूनपर्यंत देशाबाहेर असणार आहेत.

त्यांची आई आणि पक्षाच्या अंतरिम प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही केंद्रीय एजन्सीने समन्स बजावले होते आणि त्यांना देखीले 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. तथापि, 75 वर्षीय सोनिया यांची गुरुवारी कोविड 19 पॉजिटीव्ह आहेत. तर त्यांना समन्स बजावण्यासाठी नवीन तारीख दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT