NIA Dainik Gomantak
देश

NIA: आंतकवादाला संपवण्यासाठी एनआयएचे मिशन-10

दहशतवादाच्या धोक्यापासून देशाला वाचवण्यासाठी शासनाला वेगवेगळ्या उपाययोजना सातत्याने कराव्या लागतात

दैनिक गोमन्तक

भारताला नेहमीच दहशतवादाचा सामना करावा लागतो. अशा दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक भारतीयांनी आपले प्राणही गमावले आहेत. दहशतवादाच्या धोक्यापासून देशाला वाचवण्यासाठी शासनाला वेगवेगळ्या उपाययोजना सातत्याने कराव्या लागतात. आता भारताने विदेशात लपून बसलेल्या दशहतवाद्यांना शोधून काढण्यासाठी एक मोहीम राबवली आहे.

नॅशनल इनव्हिस्टीगेशन एजन्सीने (एनआयए ) दहा टीम तयार केल्या आहेत. यालात मिशन -10 म्हटले आहे. विदेशात लपून बसलेल्या आंतकवाद्यांना शोधून काढण्याचे काम करणार आहेत. अमेरिका,ब्रिटन,पाकिस्तान ,अफगानिस्तान, कॅनडा ,मालदीव ,मलेशिया अशा कोणत्याही देशात असला तरीही त्याला पकडण्यासाठी एनआयएचे प्रयत्न सुरु आहेत.

गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार , अशा आतंकवाद्याना भारतात आणून त्याच्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. या दृष्टीकोणातूनच एनआयएने आपला आराखडा तयार केला आहे. एनआयए केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काम करत असल्याचे समोर आले आहे. काही खालिस्तानी आतंकवाद्यांना पकडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर एनआयएने अमेरिका (USA), ब्रिटन, पाकिस्तान (Pakistan ), अफगानिस्तानमध्ये जाण्याची तयारी केल्याचेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT