Congress Dainik Gomantak
देश

Gujarat Election: काँग्रेसने 43 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीतील लोकप्रिय नावांमध्ये पोरबंदरमधून अर्जुन मोढवाडिया आणि घाटलोडियामधून अमी याज्ञिक यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांची फैरीही सुरु झाल्या आहेत.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य (गुजरात) भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला आहे. सध्या गुजरातसाठी मोरबी ब्रिज दुर्घटनेचा सर्वात मोठा मुद्दा आहे, त्यामुळे काँग्रेस सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहे. गुजरातमध्ये आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT