CBI  Dainik Gomantak
देश

CBI अ‍ॅक्शन मोडमध्ये, 7 राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे

सीबीआयने 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले आहेत.

दैनिक गोमन्तक

CBI: सीबीआयने 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे हिमाचल प्रदेश पोलिसांमधील हवालदार पदाच्या कथित प्रश्नपत्रिका फुटल्याच्या दोन प्रकरणांच्या चालू तपासाशी संबंधित आहेत. ज्या राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले त्यात हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा यांचा समावेश आहे. झडतीदरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान बिहार (Bihar), उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा इत्यादी ठिकाणी असलेल्या विविध मध्यस्थांची कथित भूमिका समोर आली. त्यांनी संगठित पद्धतीने परीक्षेचे पेपर लीक केल्याचा आरोप आहे. तपास सध्या सुरु आहे.

ठिकाणी छापे टाकले

  • हिमाचल प्रदेश: कांगडा, उना, मंडी, हमीरपूर, कुल्लू, शिमला, सिरमौर

  • बिहार: नालंदा, समस्तीपूर, मुंगेर, लखीसराय, पटना, नवादा

  • उत्तराखंड: हरिद्वार, डेहराडून, दिल्ली (Delhi)

  • पंजाब : पठाणकोट

  • उत्तर प्रदेश: जौनपूर, वाराणसी, गाझीपूर, लखनौ, आंबेडकर

  • हरियाणा: रेवाडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT