Belgaum Municipal Corporation Dainik Gomantak
देश

Belgaum: महानगरपालीकेवर भाजपचा झेंडा

दैनिक गोमन्तक

बेळगाव: महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीची (Election) मतमोजणी झाली असून, ती शहरातील बी. के. मॉडेल स्कूलमध्ये (B. K. Model School) आहे. या निवडणुकीत महापालिकेसाठी 50.41% मतदान झाले आहे. यामुळे या परिसरामध्ये 144 कलम (ACT 144 ) लागू करण्यात आले आहे. तसेच दुपारी 2 वाजेेपर्यंत सर्व 58 प्रभागातील निकाल जाहीर झाले आहेत. महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी ३३ हा मॅजिक फिगर (Magic figure)आहे. यायच अर्थ बेळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करावयाची असेल तर 33 नगरसेवक (Belgaum Councilor) निवडून यावे लागणार आहेत. बेळगाव मधील असलेला समितीचा बालेकिल्ला अबाधित राहिला असून. वार्ड 10 मधील समितीच्या वैशाली भातकांडे यांना विजय मिळाला आहे.

तसेच, पक्ष आणि वार्ड निहाय विजयाची आकडेवारी : वार्ड 1 - अपक्ष- इक्रा मुल्ला ,वार्ड 2 : मुजम्मील डोणी - विजयी - काँग्रेस(Congress) , वार्ड 3 : काँग्रेस विजयी - ज्योती कडोलकर, वार्ड 4 - भाजपाचे(BJP) जयतीर्थ सवदत्ती विजयी, वार्ड 6 : संतोष पेडणेकर - भाजपा विजयी, वार्ड 7 : समाजसेवक शंकर पाटील विजयी - अपक्ष, वार्ड 8- भाजपा विजयी - जोतिबा नाईक , वार्ड 11 : समीवुल्ला माडीवाले - काँग्रेस, वार्ड 14 : शिवाजी मंडोळकर - विजयी - समिती, वार्ड 15 : भाजपा विजयी - सौ. नेत्रावती भागवत , वार्ड 16 - भाजपाचे राजू भातकांडे विजयी, वार्ड 16 : भाजपा राजू भातकांडे - विजयी, वार्ड 18- एमआयएम विजयी - शाहिदखान पठाण , वार्ड 18 एमआयएम (MIM) विजयी - शाहिदखान पठाण - भाजपाचा पराभव, वार्ड 18 : शाहीदखान पठाण - विजयी - एमआयएम, वार्ड 19- अपक्ष विजयी- रियाझअहमद कील्लेकर , वार्ड 19- अपक्ष विजयी - रवी साळूंखे, वार्ड 19 : रियाझ किल्लेदार - अपक्ष , वार्ड 22 रवीराज सांबरेकर भाजपा विजयी, वार्ड 23 : जयंत जाधव - विजयी भाजपा विजयी (शहापूर) ,वार्ड 24 - भाजपा विजयी - गिरीश धोंगडी ,वार्ड 28- भाजपा विजयी - रवी धोत्रे , वार्ड 29 : भाजपाचे नितीन जाधव विजयी, वार्ड 30 - नंदू मिरजकर भाजपाचे विजयी, वार्ड 31- भाजपा विजयी - विना विजापूरे, वार्ड 31-भाजपा विजयी - मिना विजापूरे, वार्ड 31 : भाजपा मिना विजापूरे विजयी,वार्ड 32- भाजपा विजयी संदीप जीरग्याळ, वार्ड 33- भाजपा विजयी - रेश्मा पाटील, वार्ड 34 - भाजपा विजयी - श्रेयस नाकाडी, वार्ड 36 राजशेखर डोणी भाजपा विजयी, वार्ड 37- काँग्रेस विजयी शामोबीन पठाण , वार्ड 38 - महंमद पटवेगार - विजयी, वार्ड 39- भाजपा विजयी - विठ्ठल उपरी , वार्ड 40 : रेश्मा कामकर - भाजपा - विजयी,वार्ड 40 : भाजपा विजयी - रेश्मा कामकर, वार्ड 41 - भाजपा मंगेश पवार - विजयी, वार्ड 42 : अरविंद जवळकर विजयी, वार्ड 44 - भाजपा विजयी - आनंद चव्हाण , वार्ड 47- अपक्ष विजयी - अस्मिता पाटील , वार्ड 47-भाजपा विजयी - शोभा पाटील, वार्ड 49 भाजपा विजयी - दिपाली टोपगी ,वार्ड 49 दिपाली टोपगी - भाजपा , वार्ड 50- भाजपा विजयी- सारिका पाटील , वार्ड 52 - काँग्रेस - खूर्शीद मूल्ला विजयी , वार्ड 52 :- खूर्षीद मूल्ला काँग्रेस विजयी,वार्ड 53 रमेश मैल्यागोळ भाजपा विजयी, वार्ड 54- भाजपा विजयी -माधवी राघोचे, वार्ड 55 - भाजपा विजयी - सविता पाटील, वार्ड 55- भाजपा विजयी - सविता पाटील , वार्ड 57- भाजपा विजयी - शोभा सोमनाचे

तसेच एकूण पक्ष विजयी आकडेवारी :

भाजपा (BJP)35, काँग्रेस (Congress)10, अपक्ष (Others)8, समिती (MES)4, एमआयएम (MIM)1 अशी आकडेवारी समोर आली आहे.

एकूण 2,17,160 मतदायापैकी पुरूष 1,13,396 आणि महिला 1,03,764 मतदारांनी मतदानाचा आपलला हक्क बजावला. एकूण खासदार २(MP), आमदार (MLA)4 आणि नगरसेवक 58 असून सदस्य संख्या 64 आहे.

मॅजिक फिगर 33 असून ती गाठण्यासाठी दोन राजकीय पक्ष एकत्र येणार की नाही? का समिती व अपक्ष नगरसेवकांची युती होणार? हा सध्या बेळगावात मोठा विषय होता. सर्वाधिक नगरसेवक हे समितीचे निवडून येणार, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट असताना बेळगाव महानगरपालिका निकालाच्यावेळी राजकिय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन गदारोळ करु लागले, त्यांनी या दरम्यान कोरोना नियमांना तिलांजली दिली. मात्र पोलिसांनी या राजकिय कार्यकर्त्यांना(Political activist) पांगविण्यासाठी लाठिचार्ज केला. मात्र यामधून राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मुजोरी दिसून आली. शहरातील वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव नागरिकांच्या तसेच सरकारच्या चिंतेत अधिकच भर घालत असताना दुसरीकडे मात्र राजकिय पक्षांचे कार्यकर्ते कोरोना शहरातून त्याचबरोबर राज्यातून गेला आहे असचं समजत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT