IGP Kashmir Vijay Kumar  ANI
देश

काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 3 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद

या कारवाईत एक भारतीय जवान शहीद झाला.

दैनिक गोमन्तक

Baramulla Encounter: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचवेळी या कारवाईत एक जवान शहीद झाला.

सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा

यावेळी दहशतवादी काश्मीर खोऱ्यात आपले मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत, ज्यांना भारतीय लष्कर उधळून लावत आहे. मारले गेलेले पाकिस्तानी दहशतवादीही अशाच प्रयत्नात होते, असे सांगण्यात आले आहे. सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पाठवली जात आहेत, यापूर्वी अमरनाथ यात्रेबाबतही दहशतवाद्यांनी धमकी दिली होती. त्यामुळे सुरक्षा दल सतत सक्रिय असून अशा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT