Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi MCD Election Result: दीड दशकाच्या भाजप सत्तेला आपचा सुरूंग;दिल्ली महापालिकेत 'केजरीवाल' सरकार

आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला असून, भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे.

Pramod Yadav

Delhi MCD Election 2022: दिल्ली महापालिकेवरील दीड दशकांच्या भाजप (BJP) सत्तेला आम आदमी पक्षाने सुरूंग लावला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आपला बहुमत मिळालं आहे. दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला असून, भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार

दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाले आहे. काँग्रेसला 7 जागा मिळवता आल्या आहेत, तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाले आहेत. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे.

दरम्यान, अद्याप 17 जागांचे निकाल होती यायचे असले तरी आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजपच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला 'आप'ने सुरूंग लावल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT