Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांच्या सिंगापूर दौऱ्याला नायब राज्यपालांकडून ब्रेक

Delhi Chief Minister: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंगापूरला जाऊ शकणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंगापूरला जाऊ शकणार नाहीत. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 ऑगस्ट रोजी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे होते. दिल्ली सरकारने यासाठी एलजीकडे परवानगी मागितली होती. मात्र, ही महापौरांची बैठक असल्याचे एलजी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्याचवेळी आम आदमी पक्षही (Aam Aadmi Party) प्रवासाला परवानगी देण्याची मागणी सातत्याने करत होता.

थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार: सिसोदिया

एलजीने फाईल नाकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, 'एलजीने दिलेल्या कारणाशी आम्ही सहमत नाही. मुख्यमंत्र्यांना हे वैयक्तिक निमंत्रण आहे.' सिंगापूरला (Singapore) जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही चुकीच्या परंपरेची नांदी असल्याचेही सिसोदिया म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT