Amit Shah Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir:....दहशतवादाविरोधात मोहीम राबवा, अमित शाहांचे निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सुरक्षा दलांना दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण समन्वय आणि सक्रियतेने मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांना दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण समन्वय आणि सक्रियतेने मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दहशतवादाला आळा घालण्यासाठी घुसखोरी पूर्णपणे थांबवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाह यांनी हे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. (Amit Shah directed to carry out anti-terrorism campaign in Jammu and Kashmir with full activism and coordination)

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) हे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. शहांनी सुरक्षा दलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांततापूर्ण आणि समृद्ध जम्मू-काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

गृहमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्र्यांनी सांगितले की, 'सुरक्षा दलांनी घुसखोरी शून्य पातळीवर आणली पाहिजे जेणेकरुन दहशतवादाचा (Terrorism) पूर्णपणे नायनाट करता येईल.' जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. ही बैठक अशावेळी झाली, जेव्हा काश्मीरच्या वडगाम जिल्ह्यात राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याआधीही दहशतवाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अनेक स्थलांतरितांना लक्ष्य केले आहे. या वेळी जम्मू-काश्मीरमध्येही तब्बल दोन वर्षांनी अमरनाथ यात्रा होत आहे. जे 30 जूनपासून प्रस्तावित आहे. या संदर्भात सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT