देश

Ayodhya Deepotsav अयोध्यानगरीत अलौकिक दीपोत्सव; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

रामजन्मभूमी अयोध्येत अनोखा दीपोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी तब्बल 18 लाख 76 हजार दिव्यांची आरास करण्यात आली आहे. या दिव्यांची आरास याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी या कार्यक्रमात सहभागी होत पूजा केली.

दीपोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्या सजवली जात आहे. शहरातील 51 वेशींना भव्य स्वरूप देण्यात आले. हजारो स्वयंसेवकांनी दिवे लावले आहेत.

राम, लक्ष्मण, सीता वनवासातून आयोध्येत परतले याची दिव्यांच्यामाध्यमातून प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

यापूर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी पूजा करून आशिवार्द घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

Cricketer Death: 4 ओव्हर्स टाकल्या अन्... LIVE मॅच दरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा!

Horoscope: सोमवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; महादेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक काम होणार फत्ते, पैशांची चणचण मिटणार

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

SCROLL FOR NEXT