Valentine's Day Dainik Gomantak
अर्थविश्व

'व्हॅलेंटाईन डे' ला होऊ शकते बँक अकाऊंट खाली, चुकूनही करू नका हे कामे

सर्वसामन्यांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन मार्ग शोधत आहेत.

दैनिक गोमन्तक

भारत एकीकडे डिजिटल (Digital) होत असतांना दुसरीकडे फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही काळात ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामन्यांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन मार्ग शोधत आहेत. आता 'व्हॅलेंटाईन डे 2022" (Valentine's Day) यंदा सरकार फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. अनेक जोडप्यांचे भेटवस्तूच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक केली जात आहे.

सायबर अपराधी आकर्षक स्कीम आणि हॉटेल कूपनच्या नावाने लोकांना मेसेज करून सायबर गुन्हेगार जोप्यांची बँक अकाऊंट रिकामी करतात. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालायच्या (Home Ministry) सायबर सुरक्षा विभागाने आपल्या ट्वीटर (Twitter) हँडल सायबर डोस्ट (Cyber Dost) वर वापरकर्त्यांना अशा दिशाभूल करणाऱ्या योजना टाळण्याचा सल्ला दिला आहे.

या पद्धतीने केली जाते फसवणूक

व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली खास सवलत आणि स्कीमचे आमिष दाखावुन सायबर फसवणूक करणार करतात. यासाठी ते तुम्हाला मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये सवलत मिळवण्यासाठी लिंक पाठवू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या बँकेचे (Bank) तपशील सायबर फसवणूक करणाऱ्याकडे जाईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढले जातील. हे टाळण्यासाठी यंदा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT