SGX NIFTY up more than 80 points in global market

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

जागतिक शेअर मार्केटमध्ये SANTA रॅलीची बहार

आशियामार्केट मध्येही SGX NIFTY मध्ये एक चतुर्थांश टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक बाजारपेठेत (Global Market) सांता रॅली (SANTA) आली आहे. यूएस मध्ये S&P 500 विक्रमी उच्च पातळीवर बंद झाला. ग्राहकांच्या खर्चात वाढ आणि नवीन घरांच्या विक्रीने बाजाराला चालना दिली आहे. नाताळच्या सुट्टीसाठी आज अमेरिकेतील बाजारपेठा (Share Market) बंद राहणार आहेत. इकडे आशियामार्केट मध्येही SGX NIFTY मध्ये एक चतुर्थांश टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे.

परदेशी बाजारपेठेतील शक्यता

चांगल्या खरेदीने S&P ला नवीन शिखरावर नेले आहे. क्रिप्टोमध्ये रियल्टी, एनर्जी, फायनान्स समभागांसह प्रचंड खरेदी होत आहे. नवीन घरांची विक्री 7 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. शेवटच्या ट्रेडमध्ये थोडी विक्री झाली आहे. ख्रिसमसनिमित्त (christmas) अमेरिकेतील बाजार आज बंद आहे. ब्रेंटचा भाव 77 च्या जवळ पोहोचला आहे. डॉलर इंडेक्स 96 वर आहे.

दरम्यान, आज आशियाई बाजारातील तेजी होताना दिसत आहे. SGX NIFTY 84.00 अंकांची वाढ दाखवत आहे. निक्केई सुमारे 0.08 टक्क्यांनी वाढून 28,821.35 च्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, स्ट्रेट टाइम्स 0.36 टक्के खाली घसरताना दिसत आहे. तैवानचे मार्केट 0.24 टक्क्यांनी वाढून 17,990.55 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 23,221.94 च्या पातळीवर दिसत आहे. कोस्पी 0.55 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे तर दुसरीकडे, शांघाय कंपोझिट 0.85 टक्क्यांनी घसरून 3,612.55 स्तरावर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT