वन मोबिक्विक आणि स्पाइस मनीला या कारणामुळे आरबीआयने ठोठावला दंड

या पेमेंट ऑपरेटराना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) नियमांचे उल्लंघन केल्याने 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वन मोबिक्विक आणि स्पाइस मनीला या कारणामुळे आरबीआयने ठोठावला दंड

वन मोबिक्विक आणि स्पाइस मनीला या कारणामुळे आरबीआयने ठोठावला दंड

Dainik Gomantak

Published on
Updated on

वन मोबिक्विक (One Mobikwik) आणि स्पाइस मनी (Spice Money) या पेमेंट ऑपरेटराना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) नियमांचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने जरी केलेल्या आदेशानुसार, 2007 च्या कलम 26 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी दोन पेमेंट ऑपरेटर दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बॅंकने PSS कायद्याच्या कलम 30 च्या तरतुदीनुसार दोघांनाही दंड ठोठावला आहे.

* नेट वर्थ नियमांचे केले उल्लंघन

आरबीआयने (RBI) एका निवेदनात म्हंटले आहे कि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे वन मोबिक्विक आणि स्पाइस मनीला दंड करण्याच्या निर्णयावर आरबीआयने म्हंटले आहे कि दोन्ही पेमेंट ऑपरेटरने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्ससाठी नेट वर्थ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, ज्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे

<div class="paragraphs"><p>वन मोबिक्विक आणि स्पाइस मनीला या कारणामुळे आरबीआयने ठोठावला दंड</p></div>
Demat Account: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? असे उघडा डिमॅट अकाऊंट

* सुनावणीनंतरचा निर्णय

या दोन ऑपरेटरने रिझर्व्ह बँकेला त्यांची उत्तरे दिली आहेत अध्यवर्ती बँकेने सांगितले कि वैयक्तिक सुनावणी दरम्यान त्यांच्या लेखी प्रतिसाद आणि तोंडी सबमिशनचे पुनरावलोकन केल्यांनतर आरबीआयने असा निष्कर्ष काढला की त्यांनी निर्देशांचे पालन केले नाही आणि आर्थिक दंड लादण्याची हमी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com