Mission Vatsalya Vjona declared for women during union budget 2022 session Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2022: महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' योजनेची घोषणा

दरम्यान ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' तसेच 'पोषण 2.'0 योजना सुरु करण्यात येतील अशी घोषणा अर्थसंकल्पा दरम्यान केली. दरम्यान ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. महिला आणि बालकांच्या शारीरिक पोषणाची जबाबदारी सरकारची असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान सांगितले आहे. (Mission Vatsalya Vjona declared for women during union budget session)

आज घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Budget) यांनी अनेक मुद्यांवर घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी कररचना, कौशल्य विकास आणि स्टार्टअपला प्राधान्य, कृषी क्षेत्र, शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही चॅनेल्सची घोषणा, आपत्कालीन विमा योजनेअंतर्गत 5 लाखांची मदत, यासारख्या काही महत्वपूर्ण योजनांचा (Scheme) समावेश आजच्या घोषणेत आहे. आज सादर करण्यात येणारे बजेट (India Budget 2022) हे महागाईचा आलेख खाली आणणारा असेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंत्रिमंडळ बैठक पार पडली आसून, सकाळी 11 वाजता त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT