Post Office Scheme: पैसे दुप्पट करायचे, तर या योजनेचा घ्या फायदा

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

Post Office Scheme: पैसे दुप्पट करायचे, तर 'या' योजनेचा घ्या फायदा

तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर किसान विकास पत्र हा एक उत्तम पर्याय आहे.

दैनिक गोमन्तक

पोस्ट ऑफिस (Post Office) हे एक पैशांची लहान बचत करणारे विश्वासार्ह भाग आहे. तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर किसान विकास पत्र हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला फक्त 124 महिन्यात दुप्पट पैसे मिळतील.

पोस्ट ऑफिस हे एक पैशांची लहान बचत करणारे विश्वासार्ह भाग आहे. तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर किसान विकास पत्र हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला फक्त 124 महिन्यात दुप्पट पैसे मिळतील. भारतीय पोस्टनुसार, कोणताही व्यक्ती देशातील दीड लाख पोस्ट ऑफिसपैकी कोणत्याही ठिकाणी किसान विकास पत्राच्या (Kisan Vikas Patra) सुविधेचा लाभ घेऊ शकते. यामध्ये तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन किसान विकास पत्र खरेदी करावे लागेल.यासह शहर बदलल्यास,आपण ते दूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित करू शकतात.

* अडीच वर्षानंतर केव्हाही रोख रक्कम काढण्याची सुविधा

किसान विकास पत्र कोणत्याही एफडी पेक्षा खूप जास्त परतावा देते. तुम्हाला 124 महिन्यापूर्वी पैशांची गरज असल्यास, ते 2.5 वर्षानंतर कधीही कॅश केले जाऊ शकते. याचा लॉक-इन कालावधी 30 महिन्यांचा आहे. त्यानंतर तुम्ही कधीही त्याचा लाभ घेवू शकता.

* इनकम टॅक्समध्ये मिळते सूट

किसान विकास पत्र इनकाम टॅक्समध्ये (Tax) दाखवल्यास तुम्हाला सूट मिळते. लक्षात ठेवा की 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती या पत्राचा लाभ घेवू शकते. हे सिंगल तसेच जाॅइन्ट अकाऊंट (Joint Account) देखील उघडता येते. या योजनेत तुम्ही एकावेळी किमान 1000 रुपये गुंतवावेत आणि त्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT