Bank Holidays in August  Dainik Gomantak
अर्थविश्व

ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बॅंका बंद; जाणून घ्या कधी असतील सुट्टया

Bank Holidays in August 2021: या महिन्यात तीन सुट्ट्या महत्त्वाच्या असणार आहेत, जेव्हा जवळजवळ प्रत्येक राज्यात बँका बंद राहतील.

दैनिक गोमन्तक

भारतीय रीझर्व बॅंकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार या महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. बँकांना दर रविवारी, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते, त्यामुळे बँका सात दिवस बंद राहतील. यानंतर, उर्वरित आठ दिवसांना अनेक प्रादेशिक सण आणि स्वातंत्र्य दिनासाठी सुटी देण्यात आली आहे.

या महिन्यात तीन सुट्ट्या महत्त्वाच्या असणार आहेत, जेव्हा जवळजवळ प्रत्येक राज्यात बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिन, मोहरम आणि जन्माष्टमी या महिन्यात आहेत, ज्यासाठी जवळजवळ प्रत्येक शहरात बँका बंद राहणार आहेत. या व्यतिरिक्त, ओणम आणि पारशी नवीन वर्ष देखील या महिन्यात आहेत, तेव्हाही अनेक राज्यांतील बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत.

ऑगस्ट, 2021 मध्ये कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत?

1 ऑगस्ट: रविवार

8 ऑगस्ट: रविवार

13 ऑगस्ट: मणिपूरमध्ये देशभक्त दिन साजरा केला जाईल.

14 ऑगस्ट: दुसरा शनिवार

15 ऑगस्ट: रविवार आणि स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट: पारशी नवीन वर्ष महाराष्ट्रात साजरे केले जाईल.

19 ऑगस्ट: मोहरम (त्रिपुरा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह इतर काही राज्यांमध्ये साजरा केला जाईल.)

20 ऑगस्ट: कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये ओणम सण साजरा केला जाईल.

21 ऑगस्ट: केरळमध्ये तिरुवोनम साजरा केला जाईल.

22 ऑगस्ट: रविवार

23 ऑगस्ट: श्री नारायण गुरु जयंतीसाठी केरळमध्ये सुट्टी असेल.

28 ऑगस्ट: चौथा शनिवार

29 ऑगस्ट: रविवार

30 ऑगस्ट: जन्माष्टमीच्या निमित्ताने गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि तामिळनाडूसह इतर काही राज्यांमध्ये सुट्टी असेल.

31 ऑगस्ट: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये श्री कृष्ण अष्टमीला सुट्टी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT