Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Prices: नवीन वर्षात गोव्यात पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

Goa Today Petrol Diesel CNG Prices: कच्च्या तेलाबद्दल किंमतीत गेल्या 24 तासांत थोडीशी घसरण झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नव्या वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, केंद्र सरकारकडून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय झाल्याचे दिसत नाही. देशात पेट्रोल - डिझेलचे दर जैसे थे आहेत. गोव्यात देखील इंधनाच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. सीएनजीच्या दरात देखील मोठा बदल झालेला नाही.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 96.56

 Panjim ₹ 96.56

South  Goa ₹ 96.63

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 88.33

 Panjim ₹ 88.33

South Goa ₹ 88.39

गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:

Goa CNG Rate: ₹ 91 प्रति किलो

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 76.30 डॉलर पर्यंत घसरली आहे. WTI चा दर देखील प्रति बॅरल 73.38 डॉलरपर्यंत वाढला आहे.

चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

SCROLL FOR NEXT