Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या ताजे भाव

Goa Today's Fuel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत.

Pramod Yadav

लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात बदल होईल, अशी आशा होती मात्र केंद्र सरकारने निवणुकांपूर्वी काहीसा दिलासा दिल्यानंतर इंधन दरात फारसा बदल केला नाही.

त्यात गोवा सरकारने राज्य सरकारद्वारे आकारल्या जाणाऱ्या मूल्य वर्धित करात वाढ केल्याने राज्यातील इंधनाचे दर वधारले. देशात दररोज इंधनाचे दर बदलत असतात. राज्य सरकारच्या कर प्रणालीनुसार इंधनाच्या दरात बदल होत असतात.

गोवा पर्यटन राज्य असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतो. पर्यटन दुचाकी अथवा चारचाकीने प्रवास करने पसंत करतात त्यामुळे गोव्यात आल्यानंतर इंधनाचे दर जाणून घेणे फार महत्वाचे असतात.

गोव्यात इंधनाचा दरात किरकोळ बदल झाला असून. उत्तर आणि दक्षिण गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळत आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.24

Panjim ₹ 97.24

South Goa ₹ 96.45

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88.98

Panjim ₹ 88.98

South Goa ₹ 88.22

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आज 18 जुलै 2024 च्या ताज्या अपडेटनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 85.45 डॉलर नुसार विक्री होत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल 83.38 डॉलरने विक्री होत आहे.

आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.94 रुपये आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT