Anshu Jain former ceo of Deutsche Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

ड्यूश बँकेचे माजी सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू जैन यांचे निधन

जर्मनीमधील सर्वात मोठी बँक ड्यूश बँकेचे माजी सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू जैन यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

जर्मनीमधील सर्वात मोठी बँक ड्यूश बँकेचे (Deutsche Bank) माजी सह-मुख्य कार्यकारी (former ceo of Deutsche Bank) अधिकारी अंशू जैन (Anshu Jain) यांचे निधन झाले आहे. सुमारे 5 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते तर भारतीय वंशाच्या अंशू जैन यांनी जून 2012 मध्ये ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, 2015 मध्ये त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा देऊन सर्वांना चकित केले होते तर अंशू जैन यांचा कार्यकाळ 2017 मध्ये पूर्ण होत होता. (Former Co CEO of Deutsche Bank Anshu Jain passed away)

राजीनाम्यानंतर आजारपण :

काही वर्षांनंतर अंशू जैन यांना कॅन्सर झाल्याचे कळले तर जैन यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अंशू मूळचा जयपूर, राजस्थानचा असून त्याने दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पुर्ण केले आहे.

डॉइश बँकेचे नशीब पालटले :

सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अंशू जैन यांचे असे अनेक निर्णय होते, ज्यामुळे बँक प्रगतीच्या मार्गावर धावली होती. जर्मन सावकाराने विक्रमी नफा कमावला असताना, बँकेला रोखे व्यापार आणि गुंतवणूक बँकिंग पॉवरहाऊसमध्ये बदलण्यात मदत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT