Falling gold prices in market  Dainik Gomantak
अर्थविश्व

सोन्याच्या दारात घसरण

23 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात(Gold Price) प्रति 1,808 डॉलर्स आणि चांदीचा भाव 25.33 डॉलर इतका होता.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होताना दिसत आहे आणि तीच घसरण आजही सुरू आहे कारण सोने आज प्रति 10 ग्रॅम 46,870 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत खाली 47,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, एका वेबसाइटचाय म्हणण्यानुसार 24 ग्रॅम कॅरेटचे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,000 रुपयांच्या खाली आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीचा विचार करता 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 46,860 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 51,120 रुपये इतका आहे. तर मुंबई मध्ये आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम साठी 46,860 रुपये आणि 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम साठी 47,860 रुपये इतकि झाली आहे. तर हाच भाव चेन्नईमध्ये 45,060 आणि 49,160 रुपये झाला आहे.

23 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात प्रति 1,808 डॉलर्स आणि चांदीचा भाव 25.33 डॉलर इतका होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT