Obstructive Sleep Apnea आजाराचे लक्षणे कोणती?

आरोग्य तज्ञांच्या मते बप्पी लहरी गेल्या वर्षापासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आजाराने त्रस्त होते.
Obstructive Sleep Apnea
Obstructive Sleep ApneaDainik Gomantak
Published on
Updated on

धावपळीच्या काळात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. अनेकांना झोपेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या लोकांना अनेकदा श्वासोच्छवास बंद होतो. परंतु याबद्दल अनेकांना कल्पाना देखील नसते.श्वसनासंबंधी समस्येमुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. असे वारंवार होऊ शकते. यामुळे पुरेशी झोप होत नाही. यामुळे या समस्येनेग्रस्त असलेले रुग्ण जांभई देत असतात.

या आजाराचे अनेक प्रकार आहे. यात श्वासोच्छवासात अडथळा आल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

*ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आजाराचे लक्षण

* दिवसा झोप येणे

* झोपताना श्वासोच्छवासमध्ये अडथळा येणे

* अचानक गुदमरून जाग येणे

* मोठ्याने घोरणे

* घश्यात खवखव होणे

* अचानक सकाळी डोकेदुखी वाढणे

* मूडमध्ये वारंवार बदल होणे

असे लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य तज्ञाशी संपर्क साधावा.

Obstructive Sleep Apnea
Flax Seeds: भाजलेले जवस हृदयासाठी फायदेशीर

आज ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) 69 व्या वर्षी मुंबईच्या (Mumbai) रुग्णालयात निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (Obstructive Sleep Apnea) या आजाराने त्रस्त होते. याच आजाराने त्यांचे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com