Flax Seeds: भाजलेले जवस हृदयासाठी फायदेशीर

भाजलेले जवस आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Flax Seeds
Flax SeedsDainik Gomantak
Published on
Updated on

आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण नेहमीच काळजी घेत असतो. भाजलेले जवस आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. कारण यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. जवसचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता करण्यासाठी, ओमेगा एसिड 3 फॅटी ऍसिड आणि फायबरचे खूप चांगले स्रोत आहेत. तर जवस (Flax Seeds) खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे रोजच्या आहारात (Diet) जवसचे सेवन करावे.

* जवस खाण्याचे फायदे

* ओमेगा 3 फॅटी ऍसिड:

जवसमध्ये (Flax Seeds) ओमेगा 3 फॅटी ऍसिड यासारखे अनेक पोषक घटक असतात. हा एक प्रकारचा ओमेगा-3 फॅटी ऍसिड आहे. जो हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जवसमध्ये असलेले एएलए सूज कमी करण्यास आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कॉलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते.

Flax Seeds
Goa Carnival Festival: कार्निव्हल उत्सवात भटक्या कुत्र्यांसाठी खास उपक्रम

* फायबरयुक्त जवस

जवसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. फक्त 7 ग्रॅम जवसमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर आढळते. जवसमध्ये विरघळणारे आणि अघूलनशील फायबर असतात. विद्राव्य फायबर आतडयामधील पाणी शोषून घेते आणि पचन शक्ती मंदावते

* वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जवसाचे नियमित सेवन केल्याने वजन (Weight) नियंत्रणात राहते. कारण यात मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे जवस खाल्याने भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com