पाकिस्तानच्या महिला विद्यापीठाचा मोठा निर्णय; स्मार्टफोनवर बंदी

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा येथे असलेल्या स्वाबी महिला विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आले आहे.
Smartphones Banned In Pakistan university
Smartphones Banned In Pakistan universityDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमधील (Pakistan) खैबर पख्तुनख्वा येथे असलेल्या स्वाबी महिला विद्यापीठाने (women university swabi) सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आले आहे. (Pakistan women university has made a big decision Smartphones have been banned there)

Smartphones Banned In Pakistan university
इस्रायलने घेतली जगातील पहिल्या लेझर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी

विद्यापीठाच्या प्रोव्हॉस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, “20 एप्रिल 2022 बुधवार पासून महिला विद्यापीठ स्वाबीच्या आवारात स्मार्ट फोन/टच स्क्रीन मोबाइल किंवा टॅब्लेटला वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.” (Smartphones Banned In university)

असे आढळून आले आहे की विद्यार्थी विद्यापीठाच्या वेळेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया ऍप्लिकेशन्स वापरतात ज्यामुळे त्यांचे शिक्षण, वर्तन बदलते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेळेत मोबाईल फोन वापरू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे या अधिसूचनेत म्हटले गेले आहे.

उल्लंघन झाल्यास विद्यापीठ विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करणार आहे तसेच 5,000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

Smartphones Banned In Pakistan university
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

खैबर पख्तुनख्वामधील विद्यापीठे अनेकदा महिला विद्यार्थ्यांवर ड्रेस कोड आणि केसांच्या शैलींसह कठोर निर्बंध लादले गेले आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात, पेशावर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस कोडचे पालन करण्यास आणि नेहमी त्यांच्या चेस्ट कार्ड घालण्याचे निर्देश देण्यात आले होते.

युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रेस कोड हे सुनिश्चित करेल की विद्यार्थी कॅम्पसमध्ये येताना सारखे दिसणारे कपडे परिधान करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com