Goa Antibiotics and Pharmaceuticals Ltd protest Dainik Gomantak
Video

Tuem: 3 म्हयन्याचो पगार ना, कामगारांचे आंदोलन, Video

Tuem pharma company strike: तुये येथील गोवा अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कामगारांनी कंपनीच्या गेटबाहेर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

Sameer Panditrao

तुये येथील गोवा अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कामगारांनी कंपनीच्या गेटबाहेर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. गेल्या अडीच महिन्यांचे प्रलंबित वेतन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ‘आमचो पगार आमका जाय, ऑल इंडिया कमर्शियल ट्रेड युनियन जिंदाबाद, कामगारांचो एकवट जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद’ अशा घोषणा कामगारांनी यावेळी दिल्या.

ऑल इंडिया कमर्शियल ट्रेड युनियनचे नेते क्रिस्तोपर फोसेंको म्हणाले की, पेडणे तालुक्यातील लोकांना या कंपनीत नोकरी मिळून लोकांचे भले व्हावे या उद्देशाने गोवा अँटिबायोटिक्स फार्मास्युटिकल्स सुरू केली होती. पण, सध्या या कंपनीकडून कामगारांना काम करूनही वेळेवर वेतन दिले जात नाही. काही महिन्यांपूर्वी आमदार जीत आरोलकर यांनी या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT