Vishwajit Rane  Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane : विश्वजीत राणे दामोदर चरणी लीन!

Vasco Damodar Saptah : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वास्को दामोदर सप्ताहाला शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वास्को दामोदर सप्ताहाला शनिवारपासून (10 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता येत्या शुक्रवारी (16 ऑगस्ट) होणार आहे. या सप्ताहाला मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री आणि आमदारांनी उपस्थिती दर्शवली आहे.

आज (12 ऑगस्ट) आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी दामोदर सप्ताहाला भेट दिली. तसेच दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करुन आशिर्वाद घेतले. यावेळी स्थानिक आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर व इतरांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT