‘‘मनोज परब ‘सेटिंगबाज’ असून, त्यांचे बिल्डर लॉबीशी संबंध आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘कोस्टल बिल्डकेअर एलएलपी’ ही कंपनी स्थापन केली आणि १५० फ्लॅटच्या रंगरंगोटीचे काम मिळविले. परप्रांतीयांना ‘घाटी’ म्हणून हिणवणाऱ्या परब यांच्या या प्रकल्पात काम करणारे सर्व कामगार परप्रांतीयच आहेत’’, अशी टीका आमदार तथा रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.