Vijai Sardesai On Kala Academy Problems  Dainik Gomantak
Video

Vijai Sardesai On Kala Academy: ७० ते ७५ कोटी रुपये खर्चूनही कला अकादमी कुचकामी

Kala Academy Renovation Problems: छत समस्या, सदोष ध्वनी यंत्रणा या गोष्टींबद्दल सरकार उत्तरही देत नाही याबद्दल नाराजी व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Issue:

गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर त्यातील अनेक समस्या समोर येत आहेत. यावर कलाकार आणि प्रेक्षक मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. आता आमदार विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा पकडून आपले परखड मत व्यक्त केले आहे. ७० ते ७५ कोटी खर्च करूनही बऱ्याच समस्या दिसत आहेत मग हे पैसे नेमके खर्च कुठे केले. छत समस्या, सदोष ध्वनी यंत्रणा या गोष्टींबद्दल सरकार उत्तरही देत नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT