Verna Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: 1 नाही, 2 नाही... 3 कार एकमेकांना धडकल्या; पहा गोव्यातील घटनेचा Video

Verna Goa Acciddent: महामार्गाजवळ तीन कार एकमेकांना धडकल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

Sameer Panditrao

वेर्णा: येथे महामार्गाजवळ तीन कार एकमेकांना धडकल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे मात्र वाहतुकीची समस्या काहीकाळ निर्माण झाली आणि वाहनांची रांग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Commissioner: 7 महिन्यांपासून ‘एसटी आयुक्त’चे पद रिक्‍त! 213 दावे प्रलंबित; नियुक्‍तीची शिफारस करणारी फाईल सरकारकडे

Panaji Riverfront: पणजीसाठी नवे ‘रिव्हरफ्रंट’! मांडवी काठावर शहरातील निसर्गरम्य खुले स्थळ

Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

Goa Crime: कार्यालयात घुसले, इंजेक्शन टोचले आणि डोक्यावर वार केला; 2016 मधील ‘सिरिंज हल्ला’ प्रकरणी 4 संशयितांवर आरोप निश्चित

Sudip Tamhankar: पाठलाग केला, लाथ मारून खाली पाडले; सुदीप ताम्हणकरांनी सांगितला हल्ल्याचा थरार Watch Video

SCROLL FOR NEXT