Valpoi Electricity Department  Dainik Gomantak
Video

Velguem Electricity Issue: संतप्त नागरिक जाब विचारण्यासाठी पोचले वाळपई वीज कार्यालयात

Valpoi Power Supply Division: परिसरात विजेचा सतत लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त. सरकारने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी.

Dainik Gomantak TV

Velguem Citizens March:

परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. यावर तातडीने उपाय करण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. या लपंडावामुळे विद्यार्थी, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना फटका बसतो. संबंधितानी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून वीज पुरवठ्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी करण्यात आली. वाळपईतील वीज केंद्रावरून आसपासच्या भागात वीज पुरवठा केला जातो. इथे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि म्हणून नागरिकांच्या संताप अधिक भर पडली आहे. नागरीकांनी अभियंत्याना घेराव घालून आपले प्रश्न मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT