Varca Woman Murder Attempt Dainik Gomantak
Video

Varca Crime: वार्का वाठारांत बायलेचेर जिवघेणो हल्लो; Watch Video

Varca Woman Murder Attempt: वार्का येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या हल्ल्यात लासिमा गालडिनो या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे.

Sameer Panditrao

वार्का येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या हल्ल्यात लासिमा गालडिनो या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी रापरावाडो वार्का येथील ज्यो पेरेरा याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित सध्या फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.

मालमत्तेच्या वादातून ही हल्ल्याची घटना घडल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. संशयिताने लासिमा हिच्या डोक्यावर लोखंडी सळईने हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. संशयिताने तिचा मोबाईलही पळविला. वार्का येथील फिडमोर रेस्टॉरंट समोर हा हल्ला झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Social Media Ban: "आता बस्स झालं!" गोव्यात लवकरच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? मंत्री खंवटे घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Chandranath Hill Goa History: हिमालयापेक्षाही प्राचीन; गोव्यातील 'चंद्रनाथ पर्वता'चा विस्मयकारक इतिहास आणि चंद्रेश्वराचा वारसा!

Viral Video: अंधश्रद्धेचा आधार अन् फिल्मी ड्रामा; बेडवर सापाची कात सोडून गायब झालेल्या 'त्या' तरुणीचा इन्स्टावर खुलासा, म्हणाली, "नागीण बनली..."

Dabolim Airport: "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावून सांगत विरोधकांची केली बोलती बंद

AUS vs ZIM: क्रिकेटचा नवा 'जायंट किलर'! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले; विश्वचषकात मोठा उलटफेर VIDEO

SCROLL FOR NEXT