Uttarakhand Accident News Dainik Gomantak
Video

Uttarakhand Accident News: उत्तराखंडमधील आल्मोडा येथे बस दरीत कोसळली; 36 जणांनी गमावला जीव

Uttarakhand Accident: उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील अल्मोडा या ठिकाणी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील अल्मोडा या ठिकाणी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. सुमारे 63 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. 43 सीटर बस पौरी जिल्ह्यातील नैनीदांडा ब्लॉकमधील बारातकिनाथ येथून नैनीतालच्या रामनगरसाठी निघाली होती. बस कुपी गावाजवळ आल्यावर बसचा स्प्रिंग बेल्ट तुटल्याचा आवाज आला आणि दुसऱ्याच क्षणी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT