Uttar Pradesh Storm Dainik Gomantak
Video

Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 89 बळी, आस्मानी संकटाचा कहर! VIDEO

Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात काल दिवसभर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 89 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

उत्तर प्रदेशात काल दिवसभर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 89 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मदत आयुक्तांच्या कार्यालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडली. अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बाधित कुटुंबांना 24 तासांच्या आत मदत पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT