Panjim Traffic Signal Issue Dainik Gomantak
Video

Panjim Traffic Signal: पणजीतील 'सांतिनेज' जंक्शनला ट्राफिक सिग्नलची गरज

Panjim Traffic Signal Issue: पणजीत सांतिनेज चौकात (जंक्शनवर) ट्राफिक सिग्नलची व्यवस्था नसल्याने ट्राफिकचा खोळंबा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीत प्रसिद्ध विवांता हॉटेलजवळ सांतिनेज चौकात (जंक्शनवर) ट्राफिक सिग्नलची व्यवस्था नीट नसल्याने रहदारी वाढल्यानंतर शहरातील गाड्यांना येण्या-जाण्यात त्रास होतोय. काही दिवसांपूर्वी याच चौकात सिग्नल लावला होता मात्र आज तेच सिग्नल बाजूला फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. चौकात चारही बाजूंनी गाड्या येत असल्याने अपघात रोखण्यासाठी एक सिग्नल असण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवते. आत्ताच्या घडीला स्मार्ट सिटीमध्ये कॅमेरा तर नक्कीच आहेत मात्र वाढत्या ट्राफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल मात्र नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT