MLA Chandrakant Shetye Dainik Gomantak
Video

Tiranga Rally At Bicholim: डिचोली येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

Tiranga Rally: येत्या चार दिवसावर येऊन ठेपलेल्या 15 ऑगस्टपूर्वी भाजपच्या वतीने आज (11 ऑगस्ट) डिचोलीत 'हर घर तिरंगा' रॅली काढण्यात आली.

Manish Jadhav

येत्या चार दिवसावर येऊन ठेपलेल्या 15 ऑगस्टपूर्वी भाजपच्या वतीने आज (11 ऑगस्ट) डिचोलीत 'हर घर तिरंगा' रॅली काढण्यात आली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजप कार्यकर्त्यांसह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येही रॅलीत सहभागी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT