North Goa SP Akshat Kaushal Dainik Gomantak
Video

Tenant Verification: उत्तर गोव्यात 1 लाख, तर दक्षिण गोव्यात 75 हजार भाडेकरु पडताळणी

North Goa SP Akshat Kaushal: उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी अवघ्या एका महिन्यात उत्तर गोवा जिल्ह्याने 55,026 भाडेकरु पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, उत्तर गोव्यातील एकूण भाडेकरुंची पडताळणी 1 लाख झाल्याचे सांगितले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाडेकरु पडताळणी मोहीम गोवा पोलिसांकडून राबवली जात होती. यातच आता, उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी अवघ्या एका महिन्यात उत्तर गोवा जिल्ह्याने 55,026 भाडेकरु पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, उत्तर गोव्यातील एकूण भाडेकरुंची पडताळणी 1 लाख झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, दक्षिण गोवा जिल्ह्याने 75 हजार भाडेकरु पडताळणी पूर्ण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT