Amit Palekar  Gomantak Digital Team
Video

Sunburn Festival: सनबर्नसाठी परवानगी न घेता तिकीटांची विक्री सुरु; आपकडून तक्रार दाखल!

Amit Palekar: राज्यात सनबर्न फेस्टिव्हलसाठी परवानगी नसताना तिकीटांची विक्री सुरु असल्याने आम आदमी पक्षाकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Manish Jadhav

राज्यात सनबर्न फेस्टिव्हलसाठी परवानगी नसताना तिकीटांची विक्री सुरु असल्याने आम आदमी पक्षाकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. पणजी पोलिस स्थानकात आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी तक्रार दाखल केली. राज्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातील सनबर्नच्या आयोजनावर आक्षेप घेतला. काही दिवसांपूर्वी, सनबर्न फेस्टिव्हल ही गोव्याची संस्कृती नसल्याचे म्हणत पालेकर यांनी घणाघात केला होता. सनबर्नच्या माध्यमातून गोव्यात ड्रग्ज कल्चर फोफावेल असे पालेकर म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Flyover: चिंबलबाबत नवीन अपडेट! उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच होणार खुला

Samudra Pratap Vessel: तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रताप’ जहाजाचे होणार अनावरण! मंत्री राजनाथ सिंग, CM सावंत यांची उपस्थिती

‘वुडन होम्‍स’ गोव्‍यात करणार विक्रम! 8 तासांपेक्षा कमी वेळेत बांधणार लाकडी कॉटेज; गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा ठोठावणार दरवाजा

Goa Politics: खरी कुजबुज; राज्यात आंदोलनांचा भडिमार

Goa Cruise Tourism: 67500 पर्यटक गोव्यात दाखल होणार! सागरी पर्यटन हंगामाचा 2रा टप्पा; 'क्रिस्टल सिमफोनी' पोचणार मुरगाव बंदरात

SCROLL FOR NEXT