south goa district hospital Dainik Gomantak
Video

"2027 निवडणुकीपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणार"- आरोग्यमंत्री

south goa hospital opening: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की, आगामी २०२७ विधानसभा निवडणुकांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाईल

Akshata Chhatre

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की, आगामी २०२७ विधानसभा निवडणुकांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाईल. हे रुग्णालय अवघ्या तीन महिन्यांतही तयार होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले. सध्या आरोग्य मंत्रालय या रुग्णालयात लागू करण्यासाठी पाच ते सहा सर्वसमावेशक प्रस्तावांवर काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सुविधांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करताना ते म्हणाले की, हे मोठे वैद्यकीय केंद्र एकदा पूर्णपणे कार्यरत झाल्यावर, त्यांच्या मंत्रालयावर किंवा सरकारवर प्रश्न विचारण्याची संधी विरोधकांना मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT